Government of Maharashtra
आयुक्तांचा संदेश
प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी अमरावती शहर पोलीस कटिबद्ध आहेत. भीती किंवा प्रलोभनाला बळी न पडता या देशाच्या कायद्यांची कसोशीने अंमलबजावणी करण्याचा आमचा संकल्प आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या महाराष्ट्र पोलीसांच्या ब्रीदवाक्याला स्मरून आम्ही समाजातील सद्प्रवृत्तींचे रक्षण तसेच अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवण्याचा सतत प्रयत्न करू. कायदे व नियमांचे पालन करून आपण आमच्या ह्या प्रयत्नांना साथ द्यावी ही विनंती. आपल्या एकत्रित प्रयत्नांमधून अमरावती सुरक्षित आणि समृद्ध बनेल, याची मला खात्री वाटते.केले आहेत.
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. उपमुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री
मा. राज्य मंत्री, गृह (शहरी)
मा. राज्य मंत्री, गृह (ग्रामीण)
मा. अतिरिक्त मुख्य सचिव (गृह)
मा. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य
पोलीस स्टेशन क्षेत्राधिकार, अमरावती कमिश्नरेट
सोशल मीडिया